ओरल सेक्सची समस्या किंवा शुक्राणूंचे काय करावे?pregnancytips.in

Posted on Fri 28th Oct 2022 : 08:25

वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होत नाही अथवा कोणताही अपाय होत नाही. जोडीदाराला कोणताही लैंगिक आजार अथवा संसर्ग नसेल तर वीर्य प्राशन करण्यामध्ये किंवा मुखमैथून करण्यात काही धोका नाही. लैंगिक आजार असेल आणि स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या तोंडामध्ये काही जखमा असल्या तर मात्र या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी कंडोमचा वापर केलेला चांगला.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info