गरोदर आहे हे कसे कळते?pregnancytips.in

Posted on Tue 8th Nov 2022 : 10:31

एका आठवड्यात 'ही' लक्षणं दिसली, तर समजा तुम्ही गरोदर आहात
तुम्ही गरोदर आहात, हे ओळखणं फार अवघड नाही. ही वाचा त्याची लक्षणं-

1/ 7
गरोदर होणं कुठल्याही स्त्रीसाठी महत्त्वाची गोष्ट असते. हल्ली तुम्ही गरोदर आहात की नाही हे बाजारात मिळणाऱ्या उपकरणांवरून महिलेला ती गरोदर आहे की नाही ते कळतं. पण ते प्रेग्नन्सीनंतर एक महिन्यानंतर. पण तुम्ही तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष दिलंत तर ते लगेच कळू शकतं.

2/ 7
गरोदरपणात पचनक्रिया नीट होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

3/ 7
चेहऱ्यावर सुरुवातीला बारीक पुरळ येते. अगदी सुरुवातीच्या महिन्यात किंवा शेवटच्या महिन्यात नाकावर, गालावर पुरळ दिसते.

4/ 7
गरोदर झाल्यावर मळमळणं सुरू होतं. उलटी येते. सारखं लघवीला जावं लागतं.

5/ 7
डोकेदुखी आणि पायाला सूज हा त्रास होऊ शकतो. त्याची काळजी घ्या.

6/ 7
या दिवसात तोंड कडू होतं. आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होते.

7/ 7
गरोदरपणात मधेच स्तन दुखायला लागतात. कधी ते जड वाटायला लागतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info