गर्भात बाळ किती दिवसात होते?pregnancytips.in

Posted on Thu 24th Nov 2022 : 13:42

गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गेल्या मासिक पाळीचा पहिला दिवस निश्चित करा व त्यावेळीची (तिथी, वार, तारीख) नोंद करून घ्या. या तारखेपासून अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ मराठी महिने आणि दहा दिवस झाल्यावर प्रसूती होते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info