बाळ कसे होते?pregnancytips.in

Posted on Mon 8th Jul 2019 : 09:19

बाळ कसे होते ?
जाणून घ्या गर्भधारणेची सविस्तर प्रक्रिया !!



'मातृत्त्व' हे स्त्रीच्या जीवनाला पूर्णत्व देते. तुम्ही बाळाचा विचार करताय मग पहा कशी असते गर्भधारणेची यशस्वी प्रक्रिया …

2 / 9
Production-of-ovum In Marathi

प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळी येते. या पाळी पूर्वी स्त्री शरीरातून बीजांड ( ovum) बाहेर पडते. स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्र बीजाशी संयोग न झाल्यास ते निरुपयोगी बीज शरीरातून बाहेर फेकले जाते.त्याला 'मासिक पाळी' म्हणतात.

3 / 9
Erect-penis In Marathi

स्त्रियांना गरोदर राहण्यासाठी स्त्री बीजाचा पुरूषाच्या शुक्राणूशी संयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरूषांच्या शिश्नाचा स्त्रीच्या योगीमार्गात प्रवेश होऊन शुक्राणूंचे जमा होणे गरजेचे असते.

4 / 9
Sperm-and-egg In Marathi

प्रत्येक शुक्राणूला डोके आणि शेपटी असते. डोक्याजवळील भागाकडे पुरूषांचे अनुवंशिक गुणधर्म असतात तर बीजांडामध्ये स्त्रीयांचे अनुवंशिक गुणधर्म असतात.

5 / 9
Sex In Marathi

सेक्स दरम्यान जेव्हा स्त्री- पुरूष एकमेकांजवळ येतात तेव्हा शिश्नाचा स्त्रीच्या योनीमार्गात प्रवेश झाल्यानंतर तीला परमोच्च संभोग सुखाचा आनंद देतात. यादरम्यान अनेक शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात प्रवेश करतात.

6 / 9
Sperm-towards-egg In Marathi

योनीमार्गातून स्त्री शरीरात प्रवेश केल्यानंतर जर स्त्री शरीरात बीजांड असेल तर शुक्राणूंमुळे ते फलित होते.
by Taboola
Sponsored Links
You May Like
After Being Rescued By a Pack of Huskies, This Kitten Thinks She | s a DogTravelerMaster
Online Design Courses Might Be Better than You ThinkOnline Design Courses | Search Ads
30 Pictures of What Harry Potter Characters Should Have Looked Like In The MoviesArticles Skill

7 / 9
Fertilisation-of-the-egg In Marathi

स्त्री शरीरात प्रवेश केलेल्या अनेक शुक्राणूंपैकी शक्तीशाली शुक्राणू बीजांडाच्या बाहेरील आवरण फोडून आत प्रवेश करतात व जीवनिर्मीतीच्या प्रक्रियेला सुरवात होते.

8 / 9
Splitting-of-cells In Marathi

अंड फलित झाल्यानंतर, त्यातील पेशींचे विभाजन होण्याची प्रक्रिया सुरू होते. फलित अंड चिकटलेच्या गर्भाशयाच्या बाहेरील आवरणातच ही वाढ होते. या भागाला होणार्‍या रक्तप्रवाहाने गर्भाची वाढ होते. जेव्हा X आणि Y क्रोमोसमचे मिलन होते तेव्हा मुलाचा तर तर X आणि X क्रोमोसमचे मिलन झाल्यास मुलीचा जन्म होतो. मात्र या मीलनावर कोणाचेच नियंत्रण नसते.

9 / 9
Embryo In Marathi

जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे एकपेशी जीवाचे बाळात रूपांतर होते व हळूहळू विविध अवयवांचीदेखील निर्मिती होते.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info