बाळ किती महिन्यात पालथे पडते?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 13:52

पालथे पडणे म्हणजे तुमचे बाळ पाठीवर पडलेले असताना वळून पोटावर, किंवा पोटावरुन वळून पाठीवर पडू शकेल. ते साधारण ६ ते ७ महिन्यांचे असताना, त्याची मान व हाताचे स्नायू पुरेसे बळकट झाल्यानंतर पालथे पडू लागेल.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info