मासिक पाळी न आल्यास काय करावे लागेल?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 11:32

उपाशीपोटी आलं खा
आल्याची चहा सगळ्यात असरदार उपाय आहे ज्यामुळे पाळी लवकर येऊ शकते. असं मानण्यात आलंय की, आलं गर्भाशय जवळील गरमी वाढवत. ज्यामुळे मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते. तुम्ही आल्याचा उपयोग चहा बनवून पिऊ शकता किंवा आल्याच्या रसामध्ये काही मधाचे थेंब टाकून सुद्धा घेऊ शकता.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info