मुलगा होण्याची शक्यता कशी वाढवायची?pregnancytips.in

Posted on Fri 28th Oct 2022 : 08:25

बाळाची चाहूल लागताच करा ‘या’ लक्षणांचं निरीक्षण; कळेल मुलगा होणार की मुलगी
अजब संशोधनाने केलेल्या दाव्यानुसार महिलेच्या वजनावरून तिला मुलगा होणार आहे की, मुलगी हे सांगता येतं.

गर्भधारणेनंतर काही लक्षण पाहिल्यावर एखाद्या महिलेला मुलगा होणार की मुलगी याचा दावा करणारे काही लोक आपल्या आजूबाजूला सापडतील. पण, आता या संदर्भात एक संशोधन करण्यात आलं आहे. त्यानुसार महिलेचं वाढणारं वजनामुळे बाळाचं लिंग ओळखता येऊ शकतं.

गर्भधारणेनंतर काही लक्षण पाहिल्यावर एखाद्या महिलेला मुलगा होणार की मुलगी याचा दावा करणारे काही लोक आपल्या आजूबाजूला सापडतील. पण, आता या संदर्भात एक संशोधन करण्यात आलं आहे. त्यानुसार महिलेचं वाढणारं वजनामुळे बाळाचं लिंग ओळखता येऊ शकतं.

पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनासाठी 25 वर्षे 7 कोटी बाळांचा अभ्यास केला गेलेला. या अभ्यासानुसार महिलेचं वजन वाढण्याचा संबंध मुलाच्या लिंगाशी जोडला गेलेला आहे.पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनासाठी 25 वर्षे 7 कोटी बाळांचा अभ्यास केला गेलेला. या अभ्यासानुसार महिलेचं वजन वाढण्याचा संबंध मुलाच्या लिंगाशी जोडला गेलेला आहे.

संशोधनानुसार गर्भधारणेनंतर 10 किलोने वजन वाढलेल्या 49% महिलांनी मुलांना जन्म दिला आहे. तर 20 किलोने वजन वाढणाऱ्या 52.5% महिलांनी मुलांना जन्म दिला. तर 30 किलो वजन वाढलेल्या महिलांमध्ये 54 % महिलांनीही मुलांना जन्म दिला.

त्यामुळे संशोधकांनी महिलांच्या वजन वाढण्याचा संबंध बाळाच्या लिंगाशी जोडला आहे. संशोधनानुसार गर्भाचा मेटाबोलिक रेट जास्त असेल तर त्यांना विकास करण्यासाठी जास्त कॅलरीजची गरज पडते. त्यामुळे मुलाचा गर्भ असेल तर महिलांचं वजन वाढायला लागतं.

अमेरिकन काँग्रेस ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिशियन ऍन्ड गायनॅकलॉजीनुसार गर्भवती महिलेच वजन गर्भ धारणेच्या काळात 11 ते 16 किलोने वाढतंच.

मुलगा असो वा मुलगी गर्भधारणेच्या काळात महिलेच वजन 10 ते 14 किलोने वाढणं आवश्यक असतं. यामुळे गर्भाची वाढ चांगली होते आणि डिलिव्हरीच्या वेळेस कोणतेही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत.

साधारणपणे गर्भधारणा होण्याआधी महिलांचं वजन जास्त असेल तर, अशा महिलांना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये 2200 ते 2900 कॅलरीजची आवश्यकता असते.

साधारणपणे गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात 1 ते 2 किलो वजन वाढतं. त्यानंतर दर दोन आठवड्यानंतर 1 किलो वजन वाढवू शकतं. प्रत्येक महिन्यामध्ये वजन वाढल्याने महिलांचे वजन डिलीव्हरीच्या वेळेस जास्त असतं.

15 ते 18 किलोने वजन वाढलं असेल तर, बाळाची वाढ चांगली झाली असं म्हटलं जातं. महिलेच्या वजनापैकी तीन ते साडेतीन किलो वजन हे बाळाचा असतं.

यामध्ये एक ते दीड किलो प्लेसेंटा,एक ते दीड किलो एक किलो ब्रेस्ट टिश्यु, दोन किलो ब्लड सप्लाय आणि एक ते अडीच किलो गर्भाच वजन असतं.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info