मुलगा होण्यासाठी उपाय?pregnancytips.in

Posted on Thu 6th Sep 2018 : 08:22


मुलगा होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय – mulga honyasathi ayurvedic upay
September 7, 2021 by margdarshanguruji

mulga honyasathi ayurvedic upay मुलगा होण्यासाठी आयुर्वेदिक 8 उपाय gharguti upay
मुलगा मुलगी होण्यासाठी शिवलिंगी वनस्पती चे फायदे mulga honyasathi ayurvedic upay shivlingi plant benefits

शिवलिंगी वनस्पती व बीज व पुत्र जीवक बीज चा उपयोग mulga honyasathi असो किवा मुलगी काही ही असो एकूण संतानप्राप्तीसाठी कसा फायदा करून घ्यायचा ते सांगणार आहे. कसे खायचे व मात्रा किती घ्यायची आणि यासोबत पुन्हा काय काय घ्यायचे कधी व कशासोबत घ्यायचे आहे हेसुद्धा सांगणार आहे. या शिवलिंगी बियाण्याचे चूर्ण व पुत्रजीवक बियांचे चूर्ण सेवन केल्याने गर्भाशयातील मांसपेशिंना मजबूत करून गर्भधारणा करण्यासाठी मदत करते याशिवाय अनेक योन रोग नाहिसे करते. आयुर्वेदानुसार शिवलिंगी व पुत्रजीवक बीज प्रजनन प्रणाली वर प्रभाव टाकते. प्रजनन कार्यात सुधारना करून नर आणि मादा दोन्हीची प्रजनन क्षमता वाढवते व गर्भाशय सक्षम बनवते. increase fertility

अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते याला एसथेनोस्‍पर्मिया Asthenospermia म्हणतात. आणि Teratozoospermia मुळे पुरुषात बांझपन येते. शिवलिंगी व पुत्रजीवक बीजाचे सेवन केल्यास पुरुषामध्ये शुक्राणू जन्यतामध्ये सुधार होते व संख्या वाढविण्यास मदत करते. महिलांमध्ये वात पित्ताचे काही दोष असेल तर गर्भधारणा होत नाही. याचे सेवन केल्याने हे दोष दूर होऊन गर्भधारणा होण्यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर आहे. ज्यांना पित्ताचे दोष असेल गरमी असेल अशक्तपणा असेल त्यांनी हा प्रयोग मुळीच करू नये जर घ्यायचेच असेल तर याचे चूर्ण कमी व पुत्रजिवकचे चूर्ण जास्त घ्या फायदा होईल. नाहीतर पित्ताचे दोष कमी करण्याचे उपाय करा.

कशे घ्यायचे कुणी घेऊ नये मात्र किती घ्यावी mulga honyasathi ayurvedic upay shivlingi plant benefits

शिवलींगी चे सेवन करतेवेळी सावधानता बाळगली पाहिजे. ज्यांना कफ विकार संबधित परेशानी आहे जसे अत्याधिक श्लेष्मा म्हणजे mucus आळशीपणा झोप कमी लागणे, लापरवाही तोंडात गोड व खारट चव, पोट जड वाटणे, जास्त झोप घेणे, सुजणे, दुखण, अशे कफाचे विकार Phlegm disorder असेल तर दुधाऐवजी पाण्यात टाकून प्या.

मात्रा याप्रमाणे आहे. Mulga honyasathi ayurvedic upay

मात्रा प्रमाणे आहे शिवलींगी बियांचे चूर्ण पाव चमचा आणि तेवढेच पुत्रजिवक बियांचे चूर्ण सकाळी उपाशीपोटी देशी गाईच्या दुधात घ्या.

शिवलिंगी बीज व पुत्रजीवक बीज कोणताही गावात सहज मिळते ही 2 बीज. गावात मिळत नसेल तर amazon वर सुद्धा मिळते लेखाच्या शेवटी लिंक देतो. याशिवाय संतानप्राप्तीसाठी आणखीही अनेक उपाय आहेत ते इथेच पुढे दिले आहे………

ही औषधी नामर्दांला मर्द बनवते – दुधी वनस्पतीचे फायदे – dudhi vanaspati che fayde marathi आयुर्वेदिक उपाय

2) अशोक वनस्पती – ashok vanspati

आयुर्वेदात अशोक नावाच्या वनस्पतीचे अनेक फायदे सांगितले आहे. त्यापैकीच एक फायदा म्हणजे संतानप्राप्तीसाठी. या वनस्पतीपासून अशोक कल्प वटी नावाचे औषध बनवली जाते. ते मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी फायदेशीर आहे.

अशोक कल्पवटी कशी बनवायची

अशोक वृक्षांच्या सालीचे चूर्ण 1किलो आस्कंदाचे म्हणजे अश्वगंधाचे चूर्ण 1 किलो, शिवलींगी बीज चूर्ण एक किलो, आणि सोनगेरूची पावडर अर्धा किलो घ्या. ही सर्व कोरफडीच्या गीरात घोटून हरभऱ्या एवढया गोळ्या करायच्या. दरवेळी 2 गोळ्या पाण्याबरोबर घ्यायच्या. एक महिना घेतल्यास मासिक पाळीचे कोणतेही दोष, गर्भाशयाचे दोष, योनी रोग, प्रदररोग जातो. गर्भाशय शुद्ध होऊन वांझपणा जाते व ती स्त्री बालकांची आई बनते.

वाचा: मुळव्याध वर घरगुती औषध उपचार मराठी – piles treatment in marathi home remedies

3) संतती होण्याकरीता आघाड्याचे फायदे

मित्रांनो गावाशेजारी घराशेजारी शेतात सहज उपलब्ध होणारी आघाडा या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा म्हणजे संतती होण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी आघाड्याच्या पानाचा रस 1 कप व दूध एक कप एकत्र करून मासिक पाळीच्या वेळी दररोज स्त्रियांनी घेतले पाहिजे. हा उपाय दहा दिवस करायचा आहे. व चौथ्या दिवसापासून दररोज 10 दिवस सहवास करायचा. स्त्री गर्भवती होऊन बालकांची आई बनते.

4) अश्वगंधा चे फायदे

मित्रांनो अश्वगंधा ही वनस्पती आयुर्वेदानुसार अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. स्त्री-पुरुषांचे अनेक गुप्तरोग नाहीसे करण्यासाठी फायदेशीर आहे. व माणसाला धष्टपुष्ट बलवान करण्यासाठी तसेच इतर रोगावर पण फायदेशीर आहे.

संतती होण्यासाठी अश्वगंधा चा उपयोग कसा करायचा

आस्कंद चूर्ण 20 ग्रॅम दोन कप दुधात उकळून घ्या. स्त्रीला मासिक पाळी आली तेव्हा पहिले दिवसापासून पती पत्नीने अर्धे अर्धे मिश्रण सेवन करा. असे दहा दिवस सेवन करा व चौथे दिवसापासून सहवास केला फायदा होतो.

रात्री गाढ शांत झोप येण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for a good night’s sleep

प्रत्येकाच्याच स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असणारा ओवा याचे आयुर्वेदानुसार अनेक फायदे आहे. पण संतान प्राप्ति साठी याचा उपयोग होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. डोक्यापासून पायापासून अनेक रोग नाहीसे करण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे आहेत. त्यापैकी स्त्रियांचा विटाळ बंद झाला असेल तर तो पुन्हा सुरू होण्यासाठी व संतती होण्यासाठी आयुर्वेदानुसार ओवा फायदेशीर मानला जातो.

5) मुलगा मुलगी होण्यासाठी ओव्याचा उपयोग कसा करायचा

ओवा रिंगणी ची फळे पिंपळी नागकेशर आस्कंद ही सर्व समभाग घ्या. व वस्त्रगाळ चूर्ण करा. हे दहा ग्रॅम चूर्ण मासिक पाळी सुरु होतात गरम पाण्याबरोबर दहा दिवस घ्या. व चौथ्या दिवसापासून दररोज दहा दिवस सहवास करा. फायदा होतो.

मुलगा मुलगी होण्यासाठी ओवा चे फायदे

आपल्या घराच्या आसपास असलेली उंबर वनस्पतीचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहे डोक्यापासून पायापर्यंत अनेक रोग नाहीसे करण्यासाठी उंबर वनस्पती चे अनेक औषधी उपयोग केले जाते त्यापैकीच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे संतती होण्यासाठी फायदा आहे.

6) उंबर वनस्पती चे अनेक फायदे

उंबराच्या मुळावरील साल, साखर, तांदूळ व दूध हे सर्व 50 50 ग्रॅम घ्या. याची खीर तयार करा बनवा. व ती मासिक पाळी सुरू होतात पती-पत्नीने निम्मे-निम्मे सेवन करा. हे काम सोळा दिवस करा. व चौथे दिवसापासून दररोज दहा दिवस सहवास केल्यास स्त्री गर्भवती होते.

7) एरंड वनस्पती चे फायदे संतानप्राप्तीसाठी

एरंड वनस्पतीचे अनेक फायदे आहेत आणि ही वनस्पती तुमच्या घराच्या आसपास सहज उपलब्ध होऊन जाते. डोक्यापासून पायापर्यंत अनेक रोग नाहीसे करण्यासाठी याचा फायदा होतो. स्त्रियांचे अनेक रोग नाहीसे करण्यासाठी सुद्धा एरंड चा फायदा होतो. त्यापैकीच एरंड वनस्पतीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे संतान प्राप्तीसाठी आहे.

संतान प्राप्तीसाठी एरंड वनस्पतीचा उपयोग कसा करायचा

एरंडाचे मूळ पन्नास ग्रॅम व रिंगणी वनस्पती चे मूळ 50 ग्रॅम घ्या. दोन कप दूधात ते टाकून उकळी येऊ द्या. व गाळून मासिक पाळी सुरू होताच दहा दिवस पिण्यास द्या. त्यानंतर चौथ्या दिवसापासून रोज दहा दिवस सहवास केल्यास स्त्री गर्भवती होते व बालकांची आई बनते.

How to increase immunity power in body naturally

ज्यांची रोगप्रतिकर शक्ति कमजोर असेल कफ पित्त असेल आशा लोकांच्या शरीरात अनेक गुप्त रोग असतात मग अशांनी कोणताही उपाय केला तरी काही फायदा होत नाही त्यांनी mulga honyasathi ayurvedic upay कोणताही असो तब्येत चांगली झाल्याशिवाय करू नये. जर महिलांच्या अंगात अनेक गंभीर रोग असेल तर या उपायाचा काही फायदा होणार नाही. याची दक्षता तुम्ही घ्या.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल चा वापर या 3 लोकानी घेऊ नये -use of gulvel for immunity

8) कुमारी आसव काढा kumari asav syrup

आयुर्वेदामध्ये एक आयुर्वेदिक औषधी सांगितली आहे कुमारी आसव काढा या नावाने ती बाजारात पण मिळते. ज्या महिलांची पचनशक्ती ठीक नसेल महिलांचे रक्त खराब झाले असेल तिला मुळबाळ होत नसेल तर हा काढा 20 मिली दिवसातून 2 वेळा जेवणानंतर किंवा डॉक्टरांच्या निर्देशानुसार समान मात्रात कोमट पाण्यासोबत घेतला तर अपचन ठीक होते. पाचनशक्ती सुधारणा होण्यासाठी हा काढा खूप फायदेशिर आहे. जर मूल न होण्याचे तुमचे हेच कारण असेल तर याच्या उपयोगाने नक्कीच मूल होऊ शकते. कारण तपासून उपयोग करून पहा. तुमच्या परिसरात kumari asav kadha ही औषध मिळत नसेल तर ऑनलाइन amazon वर मिळते. या लेखाच्या शेवटी ती लिंक देतो तिथून ऑर्डर करू शकता.

वाचा:

शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय – sperm count booster – increase sperm count

15 दिवसात पचनशक्ती वजन वाढवण्यासाठी भूक लागण्यासाठी हाडे मजबूत करणे रक्त वाढ व इतर फायदे

शांत गाढ झोप येण्यासाठी घरगुती उपाय

kumbha vanaspati यमराजशी लढून जीव वाचवेल, चमत्कारिक कुंभा वनस्पती dronpushpi 12 benefits Amazing

इथे पुढील लिंकवर विकत घेऊ शकता हा काढा: कुमारी आसव काढा

desclaimer अस्वीकरण हा उपाय आयुर्वेदानुसार असून केवळ शैक्षणिक हेतूने दिला आहे. व फक्त संतानप्राप्तीसाठी आहे. मुलगा व मुलगी असा भेदभाव आम्ही करत नाही. निव्वळ मुलगा होण्यासाठी किवा मुलगी होण्यासाठी आम्ही उपाय सांगणार नाही, आणि कुणीही तसे विचारण्याचा प्रयत्न करू नहे. धन्यवाद.

विविध आजारांची माहिती जाणून घ्यायची असेल तर इथे क्लिक करू शकता.

स्त्रियांचे आरोग्य

आयुर्वेदिक वनस्पती

आरोग्य टिप्स

अधिक वाचा:

ही औषधी नामर्दांला मर्द बनवते – दुधी वनस्पतीचे फायदे – dudhi vanaspati che fayde

मसालेदार पदार्थांऐवजी उकडलेले पदार्थ खावे – Eat boiled food benefits

ओटीपोटात वेदना व उलट्या कशामुळे होऊ शकतात? – otipotat vedna ani ultya

हातापायाला मुंग्या येण्याचे 11 कारण व सोपे घरगुती उपाय hata payala mungya yene 11 best gharguti upay in marathi

दमा खोकला वर घरगुती उपाय – dama khokla gharguti upay – Asthma Cough

अपुरी झोप – आजाराला आमंत्रण 35 पेक्षा जास्त रोग – insomnia Disadvantages

kidney cleansing juice मूत्रपिंड किडनी फेल होऊ नये म्हणून साफ करण्याचे उपाय

तुरटी चे आश्चर्यकारक २६ फायदे – turati che fayde in marathi – alum benefits amazing best 26

कॅन्सर ची लक्षणे कोणती | Cancer Symptoms in marathi – Warning symptoms

पोटदुखीवर आयुर्वेदिक औषध -Ayurvedic medicine treatment for Stomach Pain

पोट साफ होण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय बद्धकोष्ठ – pot saf honyasathi

माझी health tips इंग्लिश वेबसाइट: jivan sanjivani health english

आरोग्याचे व्हिडीओ पहायचे असेल तर माझी तब्येत या यूट्यूब चॅनल ला subscribe करा ही माझी तब्येत – mazi tabyet लिंक आहे


Post Views: 4,914
Categories आरोग्य टिप्स health tips, आयुर्वेदिक औषधी, विविध आजारांची माहिती, स्त्रियांचे आरोग्य
Tags mulga honyasathi gharguti upay, mulga honyasathi kay karave, गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध संग, गर्भधारणा करण्यासाठी, गर्भधारणा होण्यासाठी, गर्भधारणा होत नाही, पुत्रप्राप्तीसाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय, पुरुषाचे महिलांचे वांझपण, महिलांचे वांझपण नाहिसे करण्यासाठी, मुलगा होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शिवलिंगी बियाण्याचे चूर्ण, शुक्राणू संख्या वाढविण्यास, शुक्राणूंची संख्या, संतान प्राप्ती साठी उपाय
Post navigation
शांत झोप येण्यासाठी प्राचीन 6 उपाय shant gadh zop yenyasathi gharguti
ghaneri tantani vanspatihe fayde घाणेरी वनस्पतीचे फायदे आयुर्वेदिक औषधी
Search
नवीन पोस्ट

विंचू चावल्यानंतर घरगुती उपाय vinchu chavlyavar gharguti upay vinchu chavane upay विंचवाचे औषध
जखम लवकर बरी होण्यासाठी भरून येण्यासाठी घरगुती उपाय | जखमेचे काळे डाग घालवण्याचे उपाय jakham lavkar bari honyasathi upay jakham bharun yenyasathi upay
रक्तदाब बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय blood pressure kami karnyache upay in marathi
आपट्याच्या झाडाचे उपयोग ऐकून पायाखालची जमीन सरकेल, कॅन्सर, भगंदर, रक्ती मुळव्याध, घशाचे विकार, गाठ aptyache fayde in marathi best
उन्हाळी लागणे घरगुती उपाय unhali lagne gharguti upay 27 best upay

प्रमुख आजार
बिना ऑपरेशन भगंदर बरा भगंदर साठी घरगुती उपाय bhagandar gharguti upay bhagandar upay in marathi bhagandar upchar in marathi best
तरुण दिसण्यासाठी उपाय चेहरा तरुण दिसण्यासाठी उपाय tarun disnyasathi upay
हे चमत्कारी फळ खाताच म्हातारपणात 20 वर्षाचा जोश येईल आजच ट्राय करुन पहा
पडजीभ पडल्यावर 9 घरगुती उपाय खोकला उपाय
पोटावरील लटकणारी चरबी वेगात वजन कमी
घसा दुखणे
घसा खवखवणे
कॅन्सर ची लक्षणे
दात दुखीवर उपाय
डोकेदुखी
दमा खोकला
पोट साफ होण्यासाठी
पोट फुगणे उपाय
अग्निमांद्य अपचन उपाय
अपचन अजीर्ण उपाय
पोट दुखणे उलट्या कारण
पोटदुखीवर घरगुती उपाय
झोप येण्यासाठी उपाय
पित्तावर घरगुती उपाय
मुळव्याधवर घरगुती उपाय
सांधेदुखी वर उपाय
तोंडाला चव येण्यासाठी
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी
गजकर्ण खाज उपाय
खरूज घरगुती उपाय

सर्वाधिक वाचलेले पोस्ट

मुलगा होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय – mulga honyasathi ayurvedic upay
mulvyadhvar gharguti upay | मुळव्याधवर औषध घरगुती उपाय
weight gain ayurvedic medicine आरोग्य सांभाळा, वजन वाढवा, 15 दिवसात फरक
पोटदुखीवर आयुर्वेदिक औषध -Ayurvedic medicine treatment for Stomach Pain
गुळवेल चे फायदे व नुकसान -use of gulvel for immunity
सांधेदुखीवर घरगुती उपाय – औषधी तेल बनवा Make home remedies for joint pain
बिलायत वनस्पती उपयोग – katedhotra vanaspati che fayde
तोंडाला चव नसेल तर काय खावे कोणते उपाय करावे – anorexia upay marathi
शांत झोप येण्यासाठी प्राचीन 6 उपाय shant gadh zop yenyasathi gharguti
डोकेदुखी वर घरगुती उपाय – dokedukhi var gharguti upay

विभाग

Uncategory
अन्न
आयुर्वेदिक औषधी
आयुर्वेदिक औषधी गोळ्या मलम रिव्ह्यू
आयुर्वेदिक वनस्पती
आरोग्य टिप्स health tips
कॅन्सर ची माहिती
केसांचे आरोग्य
घसा दुखणे घरगुती उपाय
जीवनशैली Lifestyle
डोकेदुखी
तोंड व घशाचे आजार
त्वचा रोग विकार
दाताचे आरोग्य
पोट विकार
फळांची माहिती fruit information
विविध आजारांची माहिती
स्त्रियांचे आरोग्य

नवीन लेख सूचना मिळण्यासाठी खाली तुमचा ईमेल द्या.

Email address

© 2022 जीवन संजीवनी health • Built with uttam Mohitkar JIVAN SANJIVANI HEALTH

solved 5
wordpress 5 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info