लहान बाळ किती महिन्यात बसते?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 11:19

आपले बाळ साधारण सहा-सात महिन्यात आधाराच्या मदतीने बसण्यास शिकत असते आणि आठ महिन्यांत, आपले बाळ कोणत्याही आधाराशिवाय चांगल्याप्रकारे बसण्यास शिकते. जवळजवळ सर्वचं बालके नऊ महिन्यांच्या वयापर्यंत स्वत:हून बसण्यास शिकतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info