लैंगिक गर्भधारणा किती दिवसांनी होते?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 10:32

या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, गर्भधारणा व्हावी अशी इच्छा असेल तर ओव्ह्युलेशनचा कालावधी जवळ आला की, लगेच आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात करावी. ओव्ह्युेलेशननंतर बीज आणि शुक्राणुचा संयोग घडून येण्यासाठी 12 तास लागतात. ओव्ह्युलेशन एका बीजाचं आयुष्य हे फक्त 24 तासांचं असतं. एकंदरीत काय तर, ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या आत स्त्री बीज आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही, तर गर्भधारणा होण्याची शक्यताच कमी होते.आता शुक्राणू गर्भाशयात 72 तास जिवंत राहतात. त्यामुळे ओव्ह्युलेशनचा कालावधी सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आधीच दाम्पत्याने लैंगिक संबंध ठेवावेत, त्यातून गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त वाढते. कारण, ओव्ह्युलेशनपूर्वी लैंगिक संबंध ठेवले की, गर्भाशयात आलेले शुक्राणू स्त्री बीज रिलीज झाले की, लगेचच संयोग घडून येतो.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info