शुक्राणूंची गती कशी वाढवायची?pregnancytips.in

Posted on Fri 28th Oct 2022 : 08:25

पुरुषांनी शुक्राणू वाढवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा सेवन

sperm

आतापर्यंतच्या अनेक शोधातून ही माहिती समोर आली आहे की, अनियमित लाईफस्टाईलमुळे पुरूषांमध्ये कमजोरी असते. त्यामुळे त्यांना स्पर्म काऊंट वाढवण्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र असे अनेक फूड आहेत ज्याच्या खाण्यामुळे तुमच्या शरीरातील स्पर्म काऊंटमध्ये वाढ होऊ शकते.काही लोकांना लग्नानंतर सुद्धा अद्याप एकही आपत्य नाही , ज्या लोकांना तज्ज्ञांनी शुक्राणूंची कमतरता सांगितली आहे अशा लोकांनी ही माहिती नक्की वाचा.

ही बातमी पण वाचा : हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का ?

लसूण :- लसूणच्या वापराने सर्वांनाच आराम मिळतो. घरातील प्रत्येक मोठी व्यक्ती लसूणचा सहभाग अन्नात करण्यात सांगत असते. तसेच लसूण स्पर्म काऊंट वाढवण्यास देखील मदत करतो. दररोज सकाळी दोन लसणाच्या पाकळ्या ताज्या पाण्यासोबत घेतल्याने स्पर्म काऊंट नक्कीच वाढेल. तसेच यामुळे तुमचे लिव्हर देखील सुदृढ राहते.

count- garlic

केळं :- केळं तर दररोज सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे दररोज केळं खाल्याने तुम्हाला शारीरिक स्वास्थ लागेल. तसेच स्पर्म काऊंट वाढवण्यात देखील मदत केल. केळ्याने शरिरात एनर्जी निर्माण होते.

जिनसिंग :- जिनशिंग या रोपाच्या मुळामुळे देखील स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. हे रोप चीन, नेपाल, कॅनडा आणि पूर्वी अमेरिकेत उपलब्ध होते. त्यामुळे जर तुम्हाला हे भारतात उपलब्ध झालं तर अवघ्या काही वेळातच स्पर्म काऊंटमध्ये भरभरून वाढ होते.

count- banana

चॉकलेट :- चॉकलेट न आवडणारी एकही व्यक्ती आपल्याला या पृथ्वीतलावावर दिसणार नाही. मात्र पुरूषांच्या स्पर्म काऊंटमध्ये वाढ करण्यासाठी डार्क चॉकलेट कायम फायदेशीर असते. डार्क चॉकलेटमुळे लगेच शरिरात एनर्जी निर्माण होते.

भोपळ्याच्या बिया :- त्याचसोबत भोपळ्याच्या बिया देखील तुम्ही खाऊ शकता. जेणे करून तुमचा स्पर्म अकाऊंट वाढू शकतात. याला देखील तुम्ही दररोज जेवणात वापरू शकता.

count - chocholate

खारका :- याला गोजी जामून देखील बोलले जाते. हे खाल्यामुळे देखील स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. याला दररोज आपल्या आहारात समाविष्ट करून घ्या. जेणे करून उत्तम सेक्सचा आनंद तुम्ही चिरंतर घेऊ शकता.

अक्रोड :- अक्रोड खाण्यास जरी कडक असेल तर त्याचा उपाय तुम्हाला फायदाच देखील. स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी दररोज अक्रोडाचा समावेश करा. आणि सेक्स लाईफचा आनंद घ्या

count- akrod

सुकामेवा :- सुकामेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्यांच्या प्रजननक्षमतेमध्ये सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या शिवाय आहारात सकारत्मक बदल करणं, धुम्रपान, मद्यपानापासून दूर राहणं आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरते.

मशरूम :- मशरूमच्या खाण्याने देखील स्पर्म काऊंट वाढतो. त्यामुळे तुम्ही मशरूमच्या भाजीचा समावेश तुमच्या जेवणात करू शकता.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info