सातव्या महिन्यात बाळाचे वजन किती असायला पाहिजे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 15:37

जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमचे बाळ अतिशय बारीक किंवा शरीराने दुर्बल दिसत आहे, तेव्हा हि गंभीर चिंतेची बाब असते. आपल्या बाळाचे उंची आणि वजन किती असले पाहिजे या बाबत आई वडील चिंतेत पडतात. शेवटी, प्रत्येक आईला तिचे बाळ तंदुरुस्त आणि निरोगी दिसावे असे वाटते. बाळाच्या शारीरिक विकासाचे निरीक्षण करणे ही एक महत्त्वाची बाब आहे जिथे प्रत्येक पालक चिंतित असतो.

जोपर्यंत तुमचे बाळ सक्रिय आणि निरोगी आहे, तोपर्यंत तुम्ही वजन वाढण्याची चिंता करू नये. तुमची चिंता दूर करण्यासाठी आम्ही आजच्या या पोस्ट मध्ये बाळाचा वजन तक्ता देणार आहोत सोबातच बाळाची उंची चा तक्ता सुद्धा देत आहोत, जेणेकरून आपल्या बाळाचे वजन किती असावे? या बददलतुंची शंका आणि चिंता दोन्ही दूर होतील.
7 महिन्यांच्या बाळाचे वजन किती असावे

7 महिन्यांतील मुलींचे सामान्य वजन 7.6 किलो असते आणि त्याच वेळी,
मुलांचे वजन 8.3 किलोपर्यंत असते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info