4 महिन्याचे बाळ काय काय करू शकते?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 5
4 महिन्याचे बाळ काय काय करू शकते?
चौथ्या महिन्यातही बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलण्यासाठी हळूहळू प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्याची मान, पाठ खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते तसेच बाळ पालथे होण्यास शिकते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp