कमी वजनाच्या बाळाला स्तनपान कसे करावे?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 2
कमी वजनाच्या बाळाला स्तनपान कसे करावे?
जी बाळे दूध गिळू शकतात, पण स्तन चोखून दूध ओढू शकत नाही अशा कमी दिवसांच्या बालकांना आईचे दूध पिळून काढावे व ते बाळाला चमचा वाटीने भरवावे. अगदी कमी दिवसांची व कमी वजनाची बाळे दूध गिळूही शकत नाहीत.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp