गर्भनिरोधक गोळी?pregnancytips.in

Posted on Tue 18th May 2021 : 17:03

संयुक्त गर्भनिरोधक गोळी
https://mr.wikipedia.org/s/ysr
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
संयुक्त गर्भनिरोधक गोळी
Pilule contraceptive.jpg
संयुक्त गर्भनिरोधक गोळीचे पाकीट
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत आतंस्रावी(हारमोनल)
प्रथम वापर दिनांक १९६०
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल ०.३%
विशिष्ट असफल ८%
वापर
परिणामाची वेळ १ ते ४ दिवस
उलटण्याची शक्यता होय
वापरकर्त्यास सूचना दररोज २४ तासांतून घ्यावी
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव नाही
वजन वाढ शक्यता
फायदे अंडाशयाचा कर्करोगाची शक्यता कमी
जोखीम हृदयाचे विकार वाढण्याची शक्यता
Medical notes
रिफामपीसिन या औषधाने कार्यात बाधा


या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि नवीन प्रकारच्या प्रोजेस्टेरॉनचा वापर केलेला असतो.
अनुक्रमणिका

१ इतिहास
२ कार्यप्रणाली
३ वापराची पद्धत
४ उपयोग
५ वापर न करण्याच्या परिस्थिती
६ अपायकारकता

इतिहास
कार्यप्रणाली

प्रोजेस्टेरोन व एस्ट्रोजेन यांचे मिश्रण गोळीरूपात दिल्यास ऋतुचक्रात अंडविमोचन (अंडे बाहेर पडण्याची क्रिया) होत नाही. या गोळ्यांत प्रोजेस्टेरोन आणि एस्ट्रोजेन यांचे गुणधर्म असलेली द्रव्ये वापरली असतात. अंडविमोचन थांबते ते एस्ट्रोजेनमुळे व प्रोजेस्टेरोनमुळे. गोळ्या थांबताच ऋतुस्त्राव ताबडतोब सुरू होतो. गोळ्या घेताना गर्भाशयाच्या अंतःस्तराची अप्राकृत वाढ होते व तेथील स्रावातील बदल शुक्राणूंच्या गर्भाशयातील प्रवेशात अडथळा आणतात आणि कदाचित गर्भधारणा झालीच तर गर्भाचे गर्भाशयात रोपण होऊ देत नाहीत.
वापराची पद्धत
उपयोग

संयुक्त गर्भनिरोधक गोळी योग्यरीत्या वापरल्यास गर्भारपण रोखण्यास या गोळ्या ९५ ते ९९.९ टक्के परिणामकारक असतात.
वापर न करण्याच्या परिस्थिती

वय ३५ वर्षापेक्षा जास्त असेल
धुम्रपान करणाऱ्या स्त्रिया
रक्तातील गुठळ्या किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाची पार्श्वभूमी असल्यास, या गोळ्यामुळे रक्तातील गाठी आणि धमन्यांतील गाठी वाढतात. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

अपायकारकता
[लपवा]

बचसं

कुटुंबनियोजन
निर्बीजीकरण
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया • पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया •

कुटुंबनियोजन
अंतर्गर्भाशयी उपकरण
तांबी • प्रोजेस्टेरॉनयुक्त अंतर्गर्भाशयी उपकरण
गर्भपात
वैद्यकीय गर्भपात • गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात
अवरोधात्मक
निरोध
गर्भनिरोधक गोळी
संयुक्त गर्भनिरोधक गोळी
वर्ग:

साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.महिला स्वास्थ्य

दिक्चालन यादी

आल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)
चर्चा पान
योगदान
नवीन खाते तयार करा
प्रवेश करा(लॉग इन करा)

लेख
चर्चा

वाचा
संपादन
इतिहास पहा

शोध

मुखपृष्ठ
धूळपाटी
कार्यशाळा
साहाय्य/मदतकेंद्र
अलीकडील बदल
अविशिष्ट लेख
चावडी
दूतावास (Embassy)
ऑनलाइन शब्दकोश
दान

साधनपेटी

येथे काय जोडले आहे
या पृष्ठासंबंधीचे बदल
संचिका चढवा
विशेष पृष्ठे
शाश्वत दुवा
पानाबद्दलची माहिती
लघु यूआरएल(Short URL)
लेखाचा संदर्भ द्या
विकिडाटा कलम

छापा/ निर्यात करा

ग्रंथ तयार करा
PDF म्हणून उतरवा
छापण्यायोग्य आवृत्ती

इतर भाषांमध्ये

العربية
English
Español
हिन्दी
Bahasa Indonesia
नेपाली
Português
Русский
中文

दुवे संपादा

या पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:५९ वाजता केला गेला.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info