जन्माला आलेल्या बाळाची किमान उंची किती?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 4
जन्माला आलेल्या बाळाची किमान उंची किती?
बाळंतपण ३७ आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन २ किलो पेक्षाही कमी असते. उंची १८ इंचापेक्षा कमी असते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp