डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी काय करावे?

Language: Marathi | Published: 10 Oct 2022 | Views: 1
डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी काय करावे?
सकाळी रोज उपाशी पोटी एक ग्लास गरम दुधासोबत एक ओव्याचा लाडू खावा. ओवा हा गरम असतो आणि याचे लाडू गरम दुधासह खाल्ल्याने बाळ लवकर योनीच्या दिशेने सरकते आणि हीच स्थिती नॉर्मल डिलिव्हरीसाठी आदर्श मानली जाते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp