डिलेवरी झाल्यानंतर किती दिवसांनी?

Language: Marathi | Published: 10 Oct 2022 | Views: 9
डिलेवरी झाल्यानंतर किती दिवसांनी?
हा रक्तस्त्राव थांबल्यानंतर तुम्ही सेक्स सुरू करू शकता. जर रक्तस्राव थांबण्यापूर्वीचं लैंगिक संबंध सुरू केल्यास गर्भाशयातील जखमांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास व फार काही त्रास न झाल्यास प्रसूतीनंतर साधारणपणे सहा आठवड्यानंतर लैंगिक संबंध चालू करू शकता.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp