नवजात बालकाचे वजन किती असते?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 11:52

आपल्या देशात नवजात बाळाचे वजन २ किलो ते ३ किलो (सर्वसाधारणपणे २.५ किलो) असते. ते ३ऱ्या महिन्यात दुप्पट व १ वर्षांपर्यंत ३ पट होणे अपेक्षित असते. कोणत्याही बाळाचे हास्य बघितले कि, आपला थकवा दूर होतो.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info