Google AdSense Header Slot

बाईची मासिक पाळी कधी बंद होते?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 10
बाईची मासिक पाळी कधी बंद होते?
प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp