Language: Marathi |
Published: 12 Oct 2022 |
Views: 7
पालथे पडणे म्हणजे तुमचे बाळ पाठीवर पडलेले असताना वळून पोटावर, किंवा पोटावरुन वळून पाठीवर पडू शकेल. ते साधारण ६ ते ७ महिन्यांचे असताना, त्याची मान व हाताचे स्नायू पुरेसे बळकट झाल्यानंतर पालथे पडू लागेल.