बाळ थुंकी का काढतात?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 6
बाळ थुंकी का काढतात?
बाळ सतत जीभ काढतो त्याला टंग क्रस्ट असं म्हणतात. जेव्हा बाळाला दात येऊ लागतात तेव्हा ते सतत जीभ तोंडाबाहेर काढू लागते. पण दात येण्याचे हे एकमात्र लक्षण नसून हिरड्या लाल होणे, हिरड्यांना सूज येणे, तोंडात वस्तू घालणं, चिडचिड करणं ही देखील दात येण्याचीच लक्षणे आहेत. तर कधी कधी दुध पिताना नवजात मुल जीभ बाहेर काढत असते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp