बाळगुटी म्हणजे काय?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 4
बाळगुटी म्हणजे काय?
बाळगुटीमध्ये काय असते? बाळगुटी हे एक आयुर्वेदिक औषध असून खास नवजात बाळांसाठी ते तयार केले जाते. यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो आणि त्यातील औषधी तत्वे बाळाच्या शरीराला सक्षम करतील असं त्यामागाचा हेतू असतो.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp