बाळाला दूध कसे पाजतात ते दाखवा?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 3
बाळाला दूध कसे पाजतात ते दाखवा?
बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे. एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे; कारण सुरुवातीस पाण्यासारखे पातळ दूध येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविते व बाळाचे पोषण करत असते
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp