मासिक पाळी आल्यावर काय करावे लागते? Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 10 पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी. या काळात कापडाच्या घडया वापराव्या लागतात. त्या सुती कापडाच्या, पातळ आणि मऊ असाव्यात. Share this article: Facebook | Twitter | WhatsApp