Google AdSense Header Slot

मासिक पाळी कमी का येते?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 23
मासिक पाळी कमी का येते?
अनेक स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं त्यामुळे त्यांना पाळीच्या काळात रक्तस्राव कमी होतो किंवा पाळीच अनेकदा येत नाही. अशा परिस्थितीत कोथिंबीर, पालक, बीट यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp