मासिक पाळी किती वर्षात येते? Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 5 प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. Share this article: Facebook | Twitter | WhatsApp