मासिक पाळी समस्या?pregnancytips.in

Posted on Fri 8th Apr 2022 : 05:47

तुमची पाळी अनियमित येतेय? ही आहेत कारणे
sakal_logo
By
टीम ई सकाळ
Published on : 14 December 2021 at 3:33 pm
sakal

ज्या महिलांना (Womens) मासिक पाळी ( Menstrual Cycle) २१ दिवसांपेक्षा (Days) कमी आणि ३५ दिवसांपेक्षा जास्त असेल किंवा दर महिन्याला पाळीची तारीख सारखी बदलदत असेल, तर त्याला अनियमित पाळी (Irregular Periods) येणे म्हणतात. मासिक पाळी अनियमित आल्यास इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, फॉलिकल उत्तेजक संप्रेरक, ल्यूटेनिझिंग हार्मोन्सच्या प्रभावाखाली असते. यापैकी कोणत्यागी संप्रेरकाच्या असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित येते. अशाप्रकारे पाळी अनियमित असेल तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र त्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे.

पीसीओएस Polycystic ovary syndrome (PCOS)

पीसीओएस असल्याने मासिक पाळी अनियमित येण्याचे प्रमाण जास्त असते. पीसीओएसमुळे मासिक पाळी प्रदीर्घ उशीरा किंवा अमेनोरिया होउ शकतो. या आजारात, अंडाशयांमध्ये टेस्टोस्टेरॉनची उच्च पातळी निर्माण होते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे वंध्यत्व येते. तसेच पीसीओएसमुळे मुरूम, इन्शुलिन प्रतिरोध आणि लठ्ठपणा येतो.
Recommended Articles

शरद पवारांना CM शिंदेचं उत्तर; म्हणाले, 'त्यांचा नेहमीच आदर केला, पण...'
शरद पवारांना CM शिंदेचं उत्तर; म्हणाले, 'त्यांचा नेहमीच आदर केला, पण...'cm eknath shinde on sharad pawar shivsena ncp statment maharashtra politics
22 hours ago

सोनाली बेंद्रे पुन्हा US च्या 'त्या' कॅन्सर रुग्णालयात,भावूक होत म्हणाली...
सोनाली बेंद्रे पुन्हा US च्या 'त्या' कॅन्सर रुग्णालयात,भावूक होत म्हणाली...Emotional Sonali Bendre visits cancer hospital where she was treated, says, “From sheer terror to continued hopeअभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये Metastatic Cancer झाल्याचं तिन ट्वीट करत सांगितलं होतं.
22 hours ago
Pune Schools: पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Pune Schools: पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीरहवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे. heavy rain in pune school will be closed tomorrow
23 hours ago
पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा - IMD
पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा - IMDयामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
22 hours ago
निलेश राणे X केसरकर; म्हणाले, लहान मुलाची समजूत फडणवीस काढतील!
निलेश राणे X केसरकर; म्हणाले, लहान मुलाची समजूत फडणवीस काढतील!deepak kesarkar says Devendra fadanvis will put his understanding over bjp nilesh rane critisism
19 hours ago
सोलापूरकरांच्या पुणे- मुंबई प्रवासाची चिंता दूर! अडीच वर्षानंतर धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’
सोलापूरकरांच्या पुणे- मुंबई प्रवासाची चिंता दूर! अडीच वर्षानंतर धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’कोरोनामुळे तब्बल अडीच वर्षे जागेवरच थांबलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१६९-१२१७०)सोमवार (ता. १८) जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. पुणे, मुंबईकडे दररोज ये-जा करणाऱ्या सोलापूरमधील चाकरमान्यासाठी ही गाडी अत्यंत महत्वाची मानली जाते.
20 hours ago
पुण्यात रेड अलर्ट! खाजगी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे आवाहन
पुण्यात रेड अलर्ट! खाजगी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे आवाहनRed alert in Pune Municipal Corporation appeals to companies to give work from home to employees
17 hours ago
केसरकरांना राष्ट्रवादीचे उत्तर; करून दिली भाजपकडून झालेल्या अपमानाची आठवण
केसरकरांना राष्ट्रवादीचे उत्तर; करून दिली भाजपकडून झालेल्या अपमानाची आठवण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हेही बेकायदेशीर प्रवक्ते Deepak Kesarkar Sharad Pawar National Congress Party BJP
18 hours ago
शिंदे सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार
शिंदे सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणारमहावितरणने जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.हद्दीतील पथदिव्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली होती. Devendra Fadnavis street lights power supply cut farmer
22 hours ago
एक्सेप्रेस वे वरील वेगाबाबत गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, लवकरच...
एक्सेप्रेस वे वरील वेगाबाबत गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, लवकरच...महामार्ग आणि एक्सप्रेसवरुन धावणाऱ्या गाड्यांवर सध्या वेगमर्यादा लागू आहे. Nitin Gadkari On Vehicles Speed on highway and express way
16 hours ago

हेही वाचा: लग्नात पाळी येणार म्हणून त्रासला आहात? हे घरगुती उपाय करा

हायपोगोनाडोट्रोपीक- Hypogonadotropic

या स्थितीमुळे पिट्यूटरी आणि अंडाशय हार्मोन्स तयार करत नाहीत . त्यामुळे एकतर अनियमित मासिक पाळी, कमी प्रवाह किंवा संपूर्ण अमेनोरिया होतो. पिट्यूटरी ग्रंथी किंवा हायपोथॅलमसचे दुखापत, ट्यूमर किंवा रेडिएशन, वजन वाढणे, जलद वजन कमी होणे, अनुवांशिक दोष यासारखी कारणे यामागे असू शकतात. हे समजल्यावर ताबडतोब उपचार करून घेणे महत्वाचे आहे.
You May Like
6 Singaporeans, 6 Ways Of Helping RefugeesOur Better World
A Saving Plan That Safeguards Your Family’s FutureHDFC Life Insurance
कार विम्यावर 85% पर्यंत सूट! माहिती मिळविण्यासाठी फक्त कार क्रमांक प्रविष्ट करा.ACKO Car Insurance

by Taboola
Sponsored Links

हेही वाचा: सॅनिटरी पॅडचा कचरा टाळा;आता वापरा झिरो वेस्ट पीरियड किट
Pregnent-women

Pregnent-women

गर्भाशयात फायब्रॉइड-

पॉलीप ही गर्भाशयातून झालेली वाढ पण, कर्करोग नसलेले आहे यामुळेही अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व येऊ शकते. यासाठी उपचारांची आवश्यकता आहे. या उपचारादरम्यान गर्भाशयाचा पॉलीप काढून टाकण्याची शिफारस केली जाते. तसेच ही समस्या असलेल्यांना वंध्यत्व, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव किंवा वेदना होऊ शकतात.

हेही वाचा: मासिक पाळीमध्ये तुमचा रक्तस्त्राव किती होतो? कसे मोजाल?

प्रोलेक्टीन डिसऑर्डर-

हायपरप्रोलॅक्टेमिया या स्थितीत प्रोलॅक्टिनची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. प्रोलॅक्टिनोमा (पिट्यूटरी च्या सौम्य ट्यूमर), हायपोथायरॉईडीझम आणि उच्च रक्तदाब, नैराश्य, वेदना यासाठी लिहून दिलेल्या काही औषधांमुळे हे होऊ शकते. प्रोलॅक्टिन हे मुख्यत्वे आईचे दूध येण्यासाठी महत्त्वाचे असते. पण ते सेक्स हार्मोन्सवर परिणाम करते. त्यामुळे मासिक पाळी लांबणे, अनियमित पाळी येणे, वंध्यत्व येऊ शकते.
stress

stress

जास्त ताण असल्यास-

रजोनिवृत्तीच्या काळात नैसर्गिक हार्मोनल बदलांमुळे अनियमित मासिक पाळी येऊ शकते. त्याचप्रमाणे, ज्या महिलांचे वजन कमी आहे, तसेच जास्त वजन आहे किंवा ज्यांना ताण जास्त आहे त्यांनाही अनियमित मासिक पाळी येऊ शकते. जर तुम्ही स्तनपान करत असाल, कठीण व्यायामप्रकार करत असाल किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तरीही मासिक पाळी अनियमित होते. मात्र या गोष्टींची फारशी चिंता करण्याची गरज नाही, नेमके कारण दुरूस्त केल्यावर ही अनियमितता दूर होते.

हेही वाचा: मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवू नये? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं
Web Title: Irregular Periods Can Be A Sign Of These Health Issues
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info