Google AdSense Header Slot

मासिक पाळीनंतर मला रक्तस्त्राव का होतो?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 28
मासिक पाळीनंतर मला रक्तस्त्राव का होतो?
मासिक पाळीच्या वेळी अति रक्तस्राव होणे ह्याला Menorrhagia असे म्हटले जाते. बऱ्याच वेळी ताण , पाळीचे दिवस पुढे मागे होणे ह्यामुळे किंवा पाळी आल्याच्या सुरुवातीच्या काळात काही मुलींना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतोच. पण ही अवस्था जर प्रत्येक महिन्यात सुरू राहिली तर त्याला menorrhagia म्हटले जाते. ह्याची व्याख्या आणि लक्षणे तपासून घेण्याची कारणे आवश्यक आहेत.

दर तासाला एक किंवा अधिक सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पन्स सलग अनेक तास भिजत असेल, तुमच्या मासिक पाळीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुहेरी सॅनिटरी संरक्षण वापरणे आवश्यक होतं असेल
रात्रीच्या वेळी सॅनिटरी प्रोटेक्शन बदलण्यासाठी जागे रहावे लागत असेल
. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव होत असेल
एक रुपयाच्या छोट्या नाण्यापेक्षा पेक्षा जास्त मोठ्यारक्ताच्या गुठळ्या होत असतील
जास्त मासिक पाळीच्या प्रवाहामुळे दैनंदिन क्रियाकलाप प्रतिबंधित होत असतील
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp