मुळात गरोदरपणात मासे हे जास्त प्रमाणात खाऊ नये आणि खायचे असतील तर नदीचे माझे खावे पण त्याचे प्रमाण थोडे असावे अगदी इच्छा जाते म्हणून , समुद्राचे मासे खारट पाण्याचे असतात ते चवदार असतात मान्य पण ते उष्ण असतात त्यामुळे जास्त प्रमाणात व वरचेवर सेवन करणे योग्य नाही ,
आणि खाण्याची इच्छा तीव्र होतं असेल तर झीगे,कोळंबी , मांदिली, मुऱ्या, आमळ्या , चीलापी , ओले बोबील, नदीची वाम , राणी मासा या पैकी आठवड्यातून खावा पण प्रमाणात , आणि बाळंत झाल्यावर किमान सव्वा महिना खाऊ नये त्या वेळेस मटण, चिकन, पाया सूप, भेजा, मुं ढी सूप , उकडलेली अंडी, सुके बोबील रस्सा, हे जरूर खावे , बाळाला बाळसे येते आईच्या दुधातून ते त्यातील घटक मिळते व मातेला शारीरिक झीज भरण्यास चांगली मदत होते ,
मी गरोदरपणात हलवा मासा खाऊ शकतो का?