मुलगा होण्यासाठी कोणत्या कुशीवर झोपावे?pregnancytips.in

Posted on Fri 17th Jan 2020 : 07:21

डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?

झोपण्याच्या चूकीच्या स्थितीमुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.


दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री बिछान्यावर पडल्यापडल्या शांत झोपावे असे सार्‍यांनाच वाटते. निरोगी स्वास्थ्यासाठी शांत झोप आवश्यक आहे. पण तुम्ही कशाप्रकारे झोपता त्या अवस्थेचादेखील आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच पेन मॅनेजनमेंट स्पेशॅलिस्ट डॉ. अनिल कुलकर्णी यांनी झोपण्याच्या योग्य आणि अयोग्य स्थितीबाबत दिलेली ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरते.

झोपण्याची योग्य पद्धती कोणत्या ?

डाव्या कुशीवर झोपा -:

ज्यावेळी आपण एका कुशीवर झोपतो त्यावेळेस पाठीवरचा ताण कमी होतो. डाव्या कुशीवर झोपल्याने छातीतील जळजळ कमी होते. त्यामुळे हे फायदेशीर आहे. तर उजव्या कुशीवर झोपल्याने हा त्रास वाढतो. जर्नल ऑफ क्लिनिकल गॅस्ट्रोलॉजीच्या प्रयोगानुसार काही स्वस्थ्य प्रौढांना जेवणात हाय फॅट अन्न विविध दिवशी दिले.त्यानंतर चार तास कुशीवर झोपायला सांगितले. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, उजव्या कुशीवर झोपणार्‍या लोकांमध्ये पित्त वाढण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. American Journal of Gastroenterology च्या प्रयोगाचा अहवालदेखील असेच निष्कर्ष दाखवतात.

तसेच गरोदर स्त्रिया डाव्या कुशीवर झोपल्यास रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. मात्र झोपताना मानेखाली उशी ठेवा. त्यामुळे माने खाली गेल्याने झोपण्याची स्थिती बिघडणार नाही.

2) पाठीवर झोपणे :

पाठीवर झोपल्याने शरीराचा भार योग्यरित्या सांभाळला जातो. यामुळे पाठीवर किंवा मानेवर भार येत नाही. गुडघ्यांखाली उशी ठेवा म्हणजे पाठदेखील सरळ स्थितीमध्ये ठेवण्यास मदत होईल. तुम्हांला घोरण्याचा त्रास असल्यास एका कुशीवर झोपणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे पाठीवर झोपणे टाळा.

झोपण्याच्या चूकीच्या पद्धती -:

पोटावर झोपणे - पोटावर किंवा पालथे झोपणे मस्त वाटत असले तरीही ही झोपण्याची चुकीची स्थिती आहे. यामुळे मान आणि पाठीवर ताण येऊ शकतो. रात्रभर या स्थितीत झोपल्याने मानेवरील ताण पाठीच्या मणक्यावर परिणाम करतात.

त्यामुळे झोपताना आरामदायी आणि आरोग्यदायी स्थितीत झोपा.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info