Google AdSense Header Slot

लहान बाळाची टाळू कधी भरते?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 21
लहान बाळाची टाळू कधी भरते?
कान व जबड्याजवळची सहा-आठ महिन्यांत आणि वरच्या बाजूची टाळू बाळाच्या नवव्या ते अठराव्या महिन्यांपर्यंत भरून येते. टाळू भरून येणं ही सर्वस्वी नैसर्गिक क्रिया असते. बाळाच्या शरीरातील कॅल्शियम आणि त्याच्या शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्स) त्यावरील प्रक्रिया यामुळेच टाळू भरून येते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp