लहान बाळाला काय खाऊ घालावे?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 2
लहान बाळाला काय खाऊ घालावे?
तुमच्या बाळाला घन आहार द्यायला सुरुवात करा
तुमचे बाळ आता स्तनपानाशिवाय घरगुती पदार्थ खायला सुरु करण्यासाठीही तयार आहे! ते सुरुवातीला अगदी थोडेसेच अन्न खाऊ शकेल: अगदी एक चमचाही पुरेसा होईल. त्याला कुस्करलेले घरगुती पदार्थ आवडतील. त्याच्यासमोर बसून तुमच्या स्वच्छ बोटाने किंवा चमच्याने त्याला काही मऊ पदार्थ द्या.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp