Google AdSense Header Slot

लहान मुलांना ताप किती असावा?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 10
लहान मुलांना ताप किती असावा?
मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गाष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. ताप मोजण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा ९८ अंश एफच्या खाली उतरवा.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp