लहान मुलांना नजर कधी येते?
महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांची नजर ७ ते ८ वर्षांपर्यंत परिपक्व होते. बालकाची नजर ७ ते ८ वर्षांपर्यंत पूर्णपणे न वाढल्यास व थ्री डी नजर खंडीत झाल्यास त्यानंतर आपण कितीही प्रयत्न केले तरीही ही नजर पुन्हा नॉर्मल होत नाही, म्हणून लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी ३ ते ४ वयोवर्षांच्या आत एकदा तरी व्हायलाच हवी.