शुक्रजंतू कसे वाढवावे?pregnancytips.in

Posted on Mon 31st Oct 2022 : 08:30

वीर्य गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी काय करावे?
मी ३० वर्षांचा मुलगा आहे आणि मी नोकरी करतो. गेल्या काही दिवसानंतर मला ही जाणीव होते की सेक्स केल्यानंतर मला अधिक थकवा जाणवतो. आणि माझी उर्जा देखील संपते. वीर्य देखील लघुशंके दरम्यान निघून जातं. मी या समस्येमुळे खूप हैराण आहे. कोणता असा उपाय आहे का ज्यामुळे वीर्य अधिक वाढवलं जाईल. कृपया सल्ला द्या. वीर्य आणि शुक्राणूची संख्या पुरुषांमध्ये असल्यास काही समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे पुरुष लैंगिक आयुष्याचा आनंद देखील घेऊ शकत नाहीत. जर लैंगिक आयुष्य सुखी हवं असेल तर शुक्राणूंची संख्या वाढवणं गरजेचं असतं. वीर्य म्हणजे काय?
पुरुषांमध्ये स्खलनादरम्यान मूत्रमार्गाद्वारे बाहेर पडणाऱ्या द्रव्यास वीर्य म्हणतात. वीर्य सहसा जाड आणि पांढऱ्या रंगाचं असतं. काही परिस्थितीमध्ये वीर्याचा रंग बदलतो. वीर्य पातळ होणे म्हणजे शुक्राणूंची समस्या कमी होणे होय. यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव जाणवतो. शुक्राणूंची संख्या वाढली तरच हेल्दी सेक्स लाइफ तुम्ही जगू शकता. ‘या’ गोष्टीकडे लक्ष द्या
१. बदामाच्या दुधाचे सेवन करा
१० ते १५ किसलेले बदाम रात्रभर गरम दुधामध्ये भिजवून ठेवा. यामध्ये एक चिमुठभर आल्याची आणि वेलचीची पावडर मिक्स करा. नियमित सकाळी याचे सेवन करा. बदामाच्या दुधाचे सेवन केल्यामुळे वीर्यच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

२. सैल अंडरगार्मेंट्स परिधान करा

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info