वयाच्या हिशोबानुसार जाणून घ्या किती असायला हवं महिला-पुरूषाचं वजननिरोगी राहण्यासाठी योग्य आहार माहित असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आपले योग्य वजन देखील माहित असले पाहिजे. आपण वजन कमी किंवा जास्त असल्यास आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. म्हणून प्रत्येकाने त्याचे वजन योग्य वयानुसार ठेवावे. कारण योग्य वजन आपल्याला निरोगी ठेवते. आपल्याला बर्याच आजारांपासून दूर ठेवते. प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांच्या वयानुसार किती वजन असले पाहिजे, हे जाणून घ्या.
३-५ वर्षांची मुले- मुली
३ ते ५ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचे वजन १४ किलो ते १६ किलो पर्यंत असले पाहिजे.
सहा वर्षाच्या मुलाचे वजन किती असावे?