सात महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालावे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 14:10

मऊ शिरा किंवा उपमा, पातळ खिचडी बाळास खायला द्यावी. बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, कुस्करून पातळ लगदा करून बाळाला खाऊ घाला. केळे, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास खायला द्यावे. सातव्या महिन्यात बाळांना फिल्टरचे किंवा उकळवून थंड केलेले पाणी देऊ शकता

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info