सामान्य प्रसूतीनंतर व्यायाम कधी सुरू करायचा? Language: Marathi | Published: 10 Oct 2022 | Views: 7 साधारणपणे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये 6 आठवड्यानंतर व्यायाम सुरू करू शकता. तर सिझेरियन डिलिव्हरी झाली असल्यास 8 ते 10 आठवड्यानंतर हळूहळू व्यायाम सुरू करू शकता. Share this article: Facebook | Twitter | WhatsApp