सीझर किती वेळा करतात?
अनेक डॉक्टर असेही आहेत जे आपले अनुभवत सांगताना म्हणतात की, त्यांनी काही काही स्त्रियांचे 6-6 वेळा सिझेरियन डिलिव्हरीज केल्या आहेत. पण काही स्त्रियांची दुसरी सिझेरियन डिलिव्हरी सुद्धा अतिशय धोक्याची ठरली होती. तर यावरून आपण असे म्हणू शकतो कि सिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होते याची काही विशेष मर्यादा नाही.