स्त्री बीज फुटल्यावर काय होते?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 09:00

ओव्ह्युलेशन म्हणजे म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्री बीज बाहेर येण्याची क्रिया. स्त्री गर्भवती (Pregnant) होण्यासाठी तिचा जननकाळ (Fertile Period) नेमकेपणाने कळणं आवश्यक असतं. त्यासाठी ओव्ह्युलेशनचा कालावधी समजणं आवश्यक असतं.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info