सातव्या महिन्यात बाळाचे वजन?

गर्भातील बाळाचं वजन किती असायला हवं? वजन कमी असल्यास काय करावं?
Pratiksha More | Maharashtra TimesUpdated: 13 Jun 2020, 1:04 pm
104
Subscribe
बाळ गर्भात असताना त्याची योग्य रितीने वाढ होते आहे की नाही? या गोष्टीचा अंदाज त्याच्या वजनावरुन आपण घेऊ शकतो. तर बाळाचे वजन कमी असल्यास प्रेग्नेंसीमध्ये अडचण येऊ शकते आणि बाळाच्या जीवालाही