बाळाची वार?

(अपरा). बहुसंख्य सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारा आणि गर्भ व गर्भाशयाची भित्ती यांना जोडणारा वाहक (शरीरातील द्रायू-द्रव किंवा वायू-वाहून नेणारा), मांसल अवयव. हा गर्भ व माता यांच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहांच्या) बद्ध रचनेने बनलेला असून प्राणिवैज्ञानिक दृष्ट्या हा तात्कालिक अवयव आहे म्हणजे प्रसूतीनंतर तो गर्भाशयातून
Continue reading