Google AdSense Header Slot

मासिक पाळी मध्ये जास्त रक्तस्त्राव होणे म्हणजे काय?

मासिक पाळी जास्त रक्तस्त्राव उपाय?

Language: marathi | 5 years ago | 46 views

मासिक पाळी किंवा पिरियड्स ही स्त्रीमध्ये सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया असली, तरीहि ती खूप जास्त प्रमाणात असेल तर टेन्शन येते. अनेक महिला आणि मुलींना मासिक पाळी दरम्यान इतका रक्तस्त्राव होतो की त्यांना दिवसातून अनेक वेळा पॅड आणि कपडे बदलावे लागतात. अशा स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. याबाबत ताबडतोब स्त्रीरोगतज्ञाचा

Continue reading