Google AdSense Header Slot

Balguti syrup benefits in marathi

बाळगुटी सिरप?

Language: marathi | 4 years ago | 56 views

बाळाला बाळगुटी पाजणं योग्य आहे का? यावर विज्ञान व आयुर्वेद काय म्हणतं?

तुम्ही तुमच्या आई किंवा आजीकडून बाळगुटी पाजणं किती गरजेचं आणि लाभदायक असतं याची कहाणी ऐकलीच असेल. इतकंच काय तर तुम्ही देखील बाळगुटी प्यायलीच असेल. पण या पारंपारिक बाळगुटीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच ही गुटी लाभदायक असते का?

Continue reading