सिझेरियन नंतर पोट कमी करण्यासाठी उपाय?

सिझेरियन नंतर वजन कमी करण्याचे ५ उपाय
सी-सेक्शन नंतर पुन्हा सुडौल बांध्यासाठी हे व्यायाम जरुर करा.
सी-सेक्शन अथवा सिझेरियन मध्ये करण्यात येणा-या ओटीपोटातील मोठ्या शस्त्रक्रीयेमुळे स्त्रीयांना काही दिवस खुप वेदना सहन कराव्या लागतात.ऑपरेशन नंतर लगेच कोणतीही हालचाल व व्यायाम करणे शक्य नसते.जीएफएफआय फिटनेस अॅकेडमीच्या न्यूट्रीशियनीस्ट व डायरेक्टर तसेच फीटनेस प्रोफेशनल नीरजा मेहता