Google AdSense Header Slot

पांढरा पदर

पांढरे पाणी जाणे घरगुती उपाय?

Language: marathi | 5 years ago | 17 views

अंगावरून पांढरं पाणी जातंय; 5 घरगुती उपायांनी मिळवा आराम
अंगावरून पाणी जाणं ज्याला व्हाइट डिस्चार्ज म्हटलं जातं (white discharge) यामुळे कित्येक महिला त्रस्त आहेत.


ल्युकोरियाला पांढर्‍या स्त्रावाची (ै समस्या म्हणून ओळखलं जाते. महिलांमध्ये ही समस्या उद्भवते. ही कोणत्याही वयात उद्भवू शकते. ल्युकोरियाच्या समस्येमध्ये मूत्रमार्गामधून एक चिकट पांढरा स्त्राव होतो ज्याचा वासही

Continue reading