Pregnancy symptoms before missed period in marathi?

Pregnancy Symptoms: प्रेग्नेंसी असेल तर फक्त Periods मिस होत नाही, ही लक्षणं पण दिसतात
Pregnancy Symptoms: केवळ मासिक पाळी न येणं हे एकच गर्भधारणेचं लक्षण असू शकत नाही. याशिवाय, इतरही अनेक लक्षणं आहेत, जी गर्भधारणा दर्शवतात. आजच्या काळात सर्व हार्मोनल समस्यांमुळे मासिक पाळी न येण्याची समस्या (Pregnancy Symptoms) आहे.
मुंबई, 25 फेब्रुवारी