1 महिन्याच्या बाळाने किती प्यावे?pregnancytips.in

तान्ह्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक असते? कसे ओळखावे?
बाळाच्या वयानुसार (किती दिवस/ किती महिन्यांचे) त्याच्या योग्य शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक आहे किंवा बाळाचे पोट भरत आहे हे कसे ओळखावे?

आईच्या दूधाला सहा महिने झाल्यानंतरच बाळाचा बाहेरचा आहार सुरू करावा…


नियमित अंतराने, योग्य वेळा स्तनपान केले गेले तर अनेक संभाव्य धोक्यापासून

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय?pregnancytips.in

ओटीपोटात दुखतंय? तर करा हे सोप्पे ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय
ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय

ओटीपोटात दुखणे हा एक सामान्य जीवनात होणारी सारखी समस्या आहे. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये घेऊन आलो आहोत ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय

ओटीपोटाच्या आतील किंवा बाहेरील स्नायूंच्या वेदना, सौम्य आणि तात्पुरते ते गंभीर आणि आपत्कालीन उपचारांची आवश्यकता असते. पोटदुखीची कारणे

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

गर्भाशयातील गाठी वर उपाय?pregnancytips.in

गर्भाशयाच्या गाठी : यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर उपचार काय आहेत?


गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांच्या प्रजनन संस्थेत उद्भवणारी एक अत्यंत सामान्य समस्या आहे.
बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्याची बाह्य लक्षणं दिसत नाहीत आणि म्हणूनच बरेचदा त्याचं वेळेत निदान होत नाही.

बरेचदा एखाद्या वेगळ्याच आजारासाठी जेव्हा रुग्णाची तपासणी केली जाते त्यावेळी रुग्णाच्या

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

गर्भाशय कोणत्या बाजूला असते?pregnancytips.in


सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्लिश भाषा टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते.

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. फलित बीजांड (गर्भ) रुजवणे, सुरक्षित वातावरणात वाढवणे व योग्य कालावधीनंतर प्रसूतीची

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

गर्भपिशवी ची माहिती?pregnancytips.in

महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती महिलांची गर्भाशये काढली गेली, याविषयीची माहिती प्रशासनामार्फत गोळा करणे सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला आजाराला

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावेत?pregnancytips.in

आपलं लैंगिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी सेक्स (Sex life) हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज-गैरसमजदेखील पसरलेले असतात. ते वेळीच दूर झाले की, चांगल्या आरोग्याचा आणि आई होण्याचा उद्देश यशस्वी होतो. एखादं दाम्पत्य मुलाचा विचार करतात, त्याचं प्लॅनिंगही करतात. पण, मूल होण्यासाठी नेमकं

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

काही स्त्रियांना मुले होत नाहीत याचे कारण काय?pregnancytips.in

ज्या महिलांमध्ये ही लक्षणे दिसतात त्यांना गर्भधारणा होण्यास त्रास होतो.
गरोदर राहून मातृत्वाचा आनंद मिळवणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते, परंतु चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गर्भधारणेसाठी महिलांच्या शरीरात अंडी तयार होत नाहीत. परंतु अशी काही लक्षणे आहेत जी शरीरात अंडी योग्य प्रकारे तयार होत आहेत की नाही हे सांगतात.
गर्भधारणेची

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

विवाहापूर्वी गर्भधारणा झाली तर मुलीने काय करावे?pregnancytips.in

मातृत्व हे पूज्य असते; परंतु विवाहपूर्वीचे मातृत्व हे कलंकित असते. असे मूलही अनौरस म्हणून ओळखले जाते. फक्त संभोगामुळेच गर्भधारणा होते. विवाहापूर्वी पुरुषाने कितीही गळ घातली तरी स्त्रीने संभोगाला प्रवृत्त होऊ नये. ‘नाही’असे ठासून सांगावे. चूक घडलीच तर पाळी येते की नाही ते पाहावे. पाळी चुकली तर गर्भारपणाची शंका घ्यावी. लघवीची

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

जुळी मुले कशी होतात?pregnancytips.in

जुळी मुलं कशी जन्माला येतात?, जाणून घ्या काय आहे गर्भाशयात मुलगा किंवा मुलगी होण्याचे पूर्ण विज्ञान
जुळ्यांचे दोन प्रकार आहेत, आयडेंटिकल आणि नॉन-आयडेंटिकल. जाणून घ्या जुळ्यांचा जन्म कसा होतो? (
काही स्त्रिया प्रसूती (Maternity) दरम्यान एकाच वेळी दोन किंवा तीन बाळांना (Twins) जन्म देतात. वैद्यकीय शास्त्रानुसार, शुक्राणूंपासून फक्त एकच मूल जन्माला येतो,

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

टेस्टट्यूब बेबी म्हणजे काय?pregnancytips.in

टेस्ट ट्यूब बेबी

टेस्ट टयुब बेबी ही जैविक तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील एक क्रांती आहे. 'टेस्ट टयुब बेबी' हा कृत्रिम गर्भधारणेचा प्रकार आहे, ज्या जोडप्यांना मुलबाळ होत नाही त्यांना शेवटचा पर्याय म्हणजे टेस्ट टयुब बेबी', अस बऱ्याच जणांचा समज आहे. हा केवळ मुलबाळ न होणाऱ्या जोडप्यासाठीच नव्हे, तर जनसामान्यांच्या दृष्टीनेदेखील कुतूहलाचा विषय

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views