Mulga honyasathi upay in marathi language?pregnancytips.in

Posted on Tue 7th Apr 2020 : 14:34

मुलगा होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय – mulga honyasathi ayurvedic upay
mulga honyasathi ayurvedic upay मुलगा होण्यासाठी आयुर्वेदिक 8 उपाय gharguti upay
मुलगा मुलगी होण्यासाठी शिवलिंगी वनस्पती चे फायदे mulga honyasathi ayurvedic upay shivlingi plant benefits

शिवलिंगी वनस्पती व बीज व पुत्र जीवक बीज चा उपयोग mulga honyasathi असो किवा मुलगी काही ही असो एकूण संतानप्राप्तीसाठी कसा फायदा करून घ्यायचा ते सांगणार आहे. कसे खायचे व मात्रा किती घ्यायची आणि यासोबत पुन्हा काय काय घ्यायचे कधी व कशासोबत घ्यायचे आहे हेसुद्धा सांगणार आहे. या शिवलिंगी बियाण्याचे चूर्ण व पुत्रजीवक बियांचे चूर्ण सेवन केल्याने गर्भाशयातील मांसपेशिंना मजबूत करून गर्भधारणा करण्यासाठी मदत करते याशिवाय अनेक योन रोग नाहिसे करते. आयुर्वेदानुसार शिवलिंगी व पुत्रजीवक बीज प्रजनन प्रणाली वर प्रभाव टाकते. प्रजनन कार्यात सुधारना करून नर आणि मादा दोन्हीची प्रजनन क्षमता वाढवते व गर्भाशय सक्षम बनवते. increase fertility

अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते याला एसथेनोस्‍पर्मिया Asthenospermia म्हणतात. आणि Teratozoospermia मुळे पुरुषात बांझपन येते. शिवलिंगी व पुत्रजीवक बीजाचे सेवन केल्यास पुरुषामध्ये शुक्राणू जन्यतामध्ये सुधार होते व संख्या वाढविण्यास मदत करते. महिलांमध्ये वात पित्ताचे काही दोष असेल तर गर्भधारणा होत नाही. याचे सेवन केल्याने हे दोष दूर होऊन गर्भधारणा होण्यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर आहे. ज्यांना पित्ताचे दोष असेल गरमी असेल अशक्तपणा असेल त्यांनी हा प्रयोग मुळीच करू नये जर घ्यायचेच असेल तर याचे चूर्ण कमी व पुत्रजिवकचे चूर्ण जास्त घ्या फायदा होईल. नाहीतर पित्ताचे दोष कमी करण्याचे उपाय करा.

कशे घ्यायचे कुणी घेऊ नये मात्र किती घ्यावी mulga honyasathi ayurvedic upay shivlingi plant benefits

शिवलींगी चे सेवन करतेवेळी सावधानता बाळगली पाहिजे. ज्यांना कफ विकार संबधित परेशानी आहे जसे अत्याधिक श्लेष्मा म्हणजे mucus आळशीपणा झोप कमी लागणे, लापरवाही तोंडात गोड व खारट चव, पोट जड वाटणे, जास्त झोप घेणे, सुजणे, दुखण, अशे कफाचे विकार Phlegm disorder असेल तर दुधाऐवजी पाण्यात टाकून प्या.

मात्रा याप्रमाणे आहे. Mulga honyasathi ayurvedic upay

मात्रा प्रमाणे आहे शिवलींगी बियांचे चूर्ण पाव चमचा आणि तेवढेच पुत्रजिवक बियांचे चूर्ण सकाळी उपाशीपोटी देशी गाईच्या दुधात घ्या.

शिवलिंगी बीज व पुत्रजीवक बीज कोणताही गावात सहज मिळते ही 2 बीज. गावात मिळत नसेल तर amazon वर सुद्धा मिळते लेखाच्या शेवटी लिंक देतो. याशिवाय संतानप्राप्तीसाठी आणखीही अनेक उपाय आहेत ते इथेच पुढे दिले आहे………

ही औषधी नामर्दांला मर्द बनवते – दुधी वनस्पतीचे फायदे – dudhi vanaspati che fayde marathi आयुर्वेदिक उपाय

2) अशोक वनस्पती – ashok vanspati

आयुर्वेदात अशोक नावाच्या वनस्पतीचे अनेक फायदे सांगितले आहे. त्यापैकीच एक फायदा म्हणजे संतानप्राप्तीसाठी. या वनस्पतीपासून अशोक कल्प वटी नावाचे औषध बनवली जाते. ते मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी फायदेशीर आहे.

अशोक कल्पवटी कशी बनवायची

अशोक वृक्षांच्या सालीचे चूर्ण 1किलो आस्कंदाचे म्हणजे अश्वगंधाचे चूर्ण 1 किलो, शिवलींगी बीज चूर्ण एक किलो, आणि सोनगेरूची पावडर अर्धा किलो घ्या. ही सर्व कोरफडीच्या गीरात घोटून हरभऱ्या एवढया गोळ्या करायच्या. दरवेळी 2 गोळ्या पाण्याबरोबर घ्यायच्या. एक महिना घेतल्यास मासिक पाळीचे कोणतेही दोष, गर्भाशयाचे दोष, योनी रोग, प्रदररोग जातो. गर्भाशय शुद्ध होऊन वांझपणा जाते व ती स्त्री बालकांची आई बनते.

वाचा: मुळव्याध वर घरगुती औषध उपचार मराठी – piles treatment in marathi home remedies

3) संतती होण्याकरीता आघाड्याचे फायदे

मित्रांनो गावाशेजारी घराशेजारी शेतात सहज उपलब्ध होणारी आघाडा या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा म्हणजे संतती होण्यासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी आघाड्याच्या पानाचा रस 1 कप व दूध एक कप एकत्र करून मासिक पाळीच्या वेळी दररोज स्त्रियांनी घेतले पाहिजे. हा उपाय दहा दिवस करायचा आहे. व चौथ्या दिवसापासून दररोज 10 दिवस सहवास करायचा. स्त्री गर्भवती होऊन बालकांची आई बनते.

4) अश्वगंधा चे फायदे

मित्रांनो अश्वगंधा ही वनस्पती आयुर्वेदानुसार अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. स्त्री-पुरुषांचे अनेक गुप्तरोग नाहीसे करण्यासाठी फायदेशीर आहे. व माणसाला धष्टपुष्ट बलवान करण्यासाठी तसेच इतर रोगावर पण फायदेशीर आहे.

संतती होण्यासाठी अश्वगंधा चा उपयोग कसा करायचा

आस्कंद चूर्ण 20 ग्रॅम दोन कप दुधात उकळून घ्या. स्त्रीला मासिक पाळी आली तेव्हा पहिले दिवसापासून पती पत्नीने अर्धे अर्धे मिश्रण सेवन करा. असे दहा दिवस सेवन करा व चौथे दिवसापासून सहवास केला फायदा होतो.

रात्री गाढ शांत झोप येण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for a good night | s sleep

प्रत्येकाच्याच स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असणारा ओवा याचे आयुर्वेदानुसार अनेक फायदे आहे. पण संतान प्राप्ति साठी याचा उपयोग होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. डोक्यापासून पायापासून अनेक रोग नाहीसे करण्यासाठी ओवा खाण्याचे फायदे आहेत. त्यापैकी स्त्रियांचा विटाळ बंद झाला असेल तर तो पुन्हा सुरू होण्यासाठी व संतती होण्यासाठी आयुर्वेदानुसार ओवा फायदेशीर मानला जातो.

5) मुलगा मुलगी होण्यासाठी ओव्याचा उपयोग कसा करायचा

ओवा रिंगणी ची फळे पिंपळी नागकेशर आस्कंद ही सर्व समभाग घ्या. व वस्त्रगाळ चूर्ण करा. हे दहा ग्रॅम चूर्ण मासिक पाळी सुरु होतात गरम पाण्याबरोबर दहा दिवस घ्या. व चौथ्या दिवसापासून दररोज दहा दिवस सहवास करा. फायदा होतो.

मुलगा मुलगी होण्यासाठी ओवा चे फायदे

आपल्या घराच्या आसपास असलेली उंबर वनस्पतीचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहे डोक्यापासून पायापर्यंत अनेक रोग नाहीसे करण्यासाठी उंबर वनस्पती चे अनेक औषधी उपयोग केले जाते त्यापैकीच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे संतती होण्यासाठी फायदा आहे.

6) उंबर वनस्पती चे अनेक फायदे

उंबराच्या मुळावरील साल, साखर, तांदूळ व दूध हे सर्व 50 50 ग्रॅम घ्या. याची खीर तयार करा बनवा. व ती मासिक पाळी सुरू होतात पती-पत्नीने निम्मे-निम्मे सेवन करा. हे काम सोळा दिवस करा. व चौथे दिवसापासून दररोज दहा दिवस सहवास केल्यास स्त्री गर्भवती होते.

7) एरंड वनस्पती चे फायदे संतानप्राप्तीसाठी

एरंड वनस्पतीचे अनेक फायदे आहेत आणि ही वनस्पती तुमच्या घराच्या आसपास सहज उपलब्ध होऊन जाते. डोक्यापासून पायापर्यंत अनेक रोग नाहीसे करण्यासाठी याचा फायदा होतो. स्त्रियांचे अनेक रोग नाहीसे करण्यासाठी सुद्धा एरंड चा फायदा होतो. त्यापैकीच एरंड वनस्पतीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे संतान प्राप्तीसाठी आहे.

संतान प्राप्तीसाठी एरंड वनस्पतीचा उपयोग कसा करायचा

एरंडाचे मूळ पन्नास ग्रॅम व रिंगणी वनस्पती चे मूळ 50 ग्रॅम घ्या. दोन कप दूधात ते टाकून उकळी येऊ द्या. व गाळून मासिक पाळी सुरू होताच दहा दिवस पिण्यास द्या. त्यानंतर चौथ्या दिवसापासून रोज दहा दिवस सहवास केल्यास स्त्री गर्भवती होते व बालकांची आई बनते.

How to increase immunity power in body naturally

ज्यांची रोगप्रतिकर शक्ति कमजोर असेल कफ पित्त असेल आशा लोकांच्या शरीरात अनेक गुप्त रोग असतात मग अशांनी कोणताही उपाय केला तरी काही फायदा होत नाही त्यांनी mulga honyasathi ayurvedic upay कोणताही असो तब्येत चांगली झाल्याशिवाय करू नये. जर महिलांच्या अंगात अनेक गंभीर रोग असेल तर या उपायाचा काही फायदा होणार नाही. याची दक्षता तुम्ही घ्या.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल चा वापर या 3 लोकानी घेऊ नये -use of gulvel for immunity

8) कुमारी आसव काढा kumari asav syrup

आयुर्वेदामध्ये एक आयुर्वेदिक औषधी सांगितली आहे कुमारी आसव काढा या नावाने ती बाजारात पण मिळते. ज्या महिलांची पचनशक्ती ठीक नसेल महिलांचे रक्त खराब झाले असेल तिला मुळबाळ होत नसेल तर हा काढा 20 मिली दिवसातून 2 वेळा जेवणानंतर किंवा डॉक्टरांच्या निर्देशानुसार समान मात्रात कोमट पाण्यासोबत घेतला तर अपचन ठीक होते. पाचनशक्ती सुधारणा होण्यासाठी हा काढा खूप फायदेशिर आहे. जर मूल न होण्याचे तुमचे हेच कारण असेल तर याच्या उपयोगाने नक्कीच मूल होऊ शकते. कारण तपासून उपयोग करून पहा. तुमच्या परिसरात kumari asav kadha ही औषध मिळत नसेल तर ऑनलाइन amazon वर मिळते. या लेखाच्या शेवटी ती लिंक देतो तिथून ऑर्डर करू शकता.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info